लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा

 लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे लालबागचा राजा. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. या राजाच्या दर्शनासाठी गणपतीत तुडूंब गर्दी असते. गणपती सुरू व्हायला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्याआधी गणरायाची मुर्ती साकारण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मंगळवारी पार पडला.

TM/ML/SL

11 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *