शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

 शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहीद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

Governor pays tribute to Shahid Bhagat Singh, Rajguru, Sukhdev

Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portraits of great revolutionaries Bhagat Singh, Rajguru and Sukhdev on the occasion of the Martyrs’ Day at Raj Bhavan, Mumbai on Thursday (23 Mar).

ML/KA/PGB
23 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *