एड संतान कारवालो यांचा झाला सत्कार

 एड संतान कारवालो यांचा झाला सत्कार

मुंबई, दि 12
मुंबई काँग्रेस सहकार विभागाच्या वतीने यशवंत भाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष धनंजय कुवेसकर यांच्यावतीने सीएसटी येथील मुंबई काँग्रेस कार्यालयात सहकार विभागाचे सल्लागार श्री. अँड. संतान कारवालो (भारदेस्कर) यांची पश्चिम उपनगरे पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळेस मुंबई काँग्रेस चे सरचिटणीस महेंद्र मुणगेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष कचरू यादव, चिटणीस जावेद चौधरी, सहकार विभागाच्या जिल्हाध्यक्ष मनिषा चौधरी, शंकर मोहिते, सुरेश थरवळ, अशोक देसाई आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *