Milind

महानगर

अंबरनाथ मधील बारा काँग्रेस नगरसेवक अखेर भाजपात

ठाणे दि ८ : अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचेही त्यांनी […]Read More

महानगर

एजिस लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ

मुंबई, दि. ७ :कामगार चळवळीसमोर मिळालेले रोजगार टिकवणे अशी अनेक आव्हाने असतांनाही मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने माहुल येथील एजिस लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीतील कामगारांना १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ असा तीन वर्षांसाठी भरघोस पगारवाढीचा करार केला आहे. या करारामुळे कामगारांना कमीत कमी ६१६८ रुपये तर जास्तीत जास्त ८६०० रुपये […]Read More

राजकीय

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आयोगाचे आदेश

मुंबई, दि. ७ : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व मतमोजणीची तयारी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सर्व 29 […]Read More

राजकीय

हि मुंबई वाचविण्याची लढाई आहे, उमेदवारांची नाही – सचिन अहिर

मुंबई, दि. ७ – बंडखोरांना मतदान करणे म्हणजे भाजपाला मतदान करण्यासारखे आहे. ही लढाई उमेदवारांची नसून मुंबईला वाचविण्याची लढाई आहे. असे वक्तव्य शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी भांडुप मध्ये केले. शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षा (शिवशक्ती) च्या प्रभाग क्रमांक ११४ च्या उमेदवार राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी सचिन […]Read More

क्रीडा

स्नेहा मल्लाची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी

मुंबई दि ६ : मीरा भाईंदर महापालिकेच्या श्री गणेश आखाड्याची महिला पैलवान स्नेहा मल्लाची निवड वीस वर्षांखालील राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. मुंबई शहर उपनगर जिल्हा तालीम संघ आयोजित मुंबई शहर उपनगर जिल्हास्तरीय अंडर १५ ,१७ व २० कुस्ती स्पर्धा आज मंगळवारी , रेल्वे पोलिस वसाहत , घाटकोपर या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत […]Read More

महानगर

अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंबई, 6शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्र पक्ष महायुती प्रभाग क्रमांक 204 मधील अधिकृत उमेदवार अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला लालबाग परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरमध्ये भाजप नेत्या चित्राताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्षा शलाकाताई साळवी आणि इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारामध्ये विभागातील नागरिक व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला […]Read More

महानगर

प्रभाग 194 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत

मुंबई, 6शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 194 येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली.या उद्घाटन समारंभास तेजसजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री व […]Read More

महानगर

काळाचौकी येथे तुटलेल्या गटारामुळे अपघातात वाढ

मुंबई, 6काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्ग रस्त्यावर गटाराचे झाकण तुटलेले असल्याने वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. हे तुटलेले गटाराचे झाकण रस्त्यांच्या मधोमध असून ते शक्यतो रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे चारचाकी , दुचाकी वाहनचालकांचा या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून टायर गटारात अडकत आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर गर्दीच्या वेळेस वाहतूक जास्त असताना […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmc.gov.in या पुणे

मुंबई, 6पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान विभागा मार्फत नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि सुस्पष्ट निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून pmc.gov.in या संकेतस्थळाला अल्प कालावधीतच अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व आवश्यक माहिती वेळेत, पारदर्शकपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नामनिर्देशन […]Read More

महानगर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर

मुंबई दि ६ ः मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२५ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. ‘कृ. पां. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी (वृत्तपत्र ) ‘लोकसत्ता’ चे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांची तर वृत्तवाहिनीसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी ‘इंडिया टुडे-आज […]Read More