Month: May 2026

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम

सोलापूर, दि. १ : सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (IPS) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच पोलीस पाटलांना प्रोत्साहन देण्यासाठी पोटफाडी चौकाजवळील सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपावर सेंद्रिय भाजीपाला व फळांचा आठवडी स्टॉल सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ

मुंबई दि १ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलेल्या स्व-गणेनेने देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा ‘जनगणना २०२७’चा महाराष्ट्रातील औपचारिक आरंभ आज लोकभवन मुंबई येथे करण्यात आला. महाराष्ट्र स्थापना दिनी जनगणना सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी राज्यातील जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ही स्व-गणना दिनांक १ ते १५ मे या कालावधीत […]Read More

महानगर

ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण

ठाणे, दि. १: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या डबलडेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, […]Read More