सांगली दि २२ : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील भाळवणी गावात मुल्ला फायर वर्क्स या शोभेच्या दारूच्या कारखान्यात आज सकाळी दहा वाजता शोभेच्या दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की याच्या आवाजाने भाळवणी गाव व त्याच्यापासून पाच किलोमीटरची जमीन हादरली. अनेक गाड्यांच्या काचांना तडे गेले तर गावातील घरामध्ये असणारी कपाटातील […]Read More
पुणे, दि २२: पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे व प्रतिनिधी यांची आज सकाळी बारामती गेस्ट हाऊस येथे बैठक पार पडली होती. या वेळी अजित पवार […]Read More
मुंबई, दि २२शुभारंभाच्या मंगल क्षणी, श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणी घेऊन ‘मर्दिनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत या […]Read More
विक्रांत पाटील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि निकाल सर्वांनाच माहिती आहेत. पण आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर या निवडणुकीत जे राजकीय नाट्य, डावपेच आणि सूडाचे राजकारण घडले, ती खरी कहाणी आहे. हा निकाल केवळ एका विजयापुरता मर्यादित नसून, त्यात अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक पैलू दडलेले आहेत. चला, या निवडणुकीच्या निकालामागील पाच सर्वात […]Read More