मुंबई, दि १३• शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग) • कुळगांव-बदलापूर मधील […]Read More
ठाणे दि १३ :कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायते […]Read More
पुणे, दि १३: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब […]Read More
मुंबई, दि. १२ — ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण […]Read More
नागपूर दि १२ : तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता अशी भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंना श्रद्धांजली […]Read More
मुंबई, दि १२लोवर परळी येथील रेल्वे पूलखाली असणाऱ्या मोकळ्या जागे संदर्भात म्हणतोय मंगल प्रभात लोढा हे हस्तक्षेप करत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांच्या आणि शिवसेनेच्या वतीने झाले आंदोलन.लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये ज्येष्ठ नागरीकांकरीता विरंगुळा केंद्र, लहान मुलांकरीता गार्डन तसेच तरूणांकरीता ओपन जिम इ. सुविधा निर्माण करून त्याचा सद्या होणारा दुरूपयोग टाळावा म्हणून आमदार अजय […]Read More
मुंबई, दि १२आमदार सुनिल शिंदे ह्यांच्या संकल्पनेतून डिलाईल रोड येथील अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्रमिक जिमखाना मैदानाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या मातीतल्या ह्या कबड्डी खेळासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील या मातीच्या […]Read More
बोरिवलीतील मौल्यवान सार्वजनिक भूखंड ‘पीएम आवास’च्या नावाखाली खासगीकरणाच्या मार्गावर – पारदर्शकतेचे काय? विक्रांत पाटील सरकारी टेलिकॉम कंपन्यांच्या नावावर दशकांपूर्वी सार्वजनिक हेतूसाठी (पब्लिक पर्पज) संपादित केलेल्या जागा आता खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याची तयारी सुरू झाली आहे की काय, अशी शंका घ्यायला वाव देणारी स्थिती आली आहे. बोरिवलीतील बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या […]Read More
मुंबई, दि १०समग्र शिक्षण संघर्ष समितीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात गेल्या 33 दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तिकर आपल्या पाठीशी खंबीरपणे राहून आपल्याला न्याय देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण […]Read More
नाशिक दि १० : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित अत्याचार प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी यांना आज सकाळी पुणे येथून […]Read More