Milind

पश्चिम महाराष्ट्र

ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे भव्य उद्घाटन*

पुणे, 9 : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम २३ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी […]Read More

मराठवाडा

आष्टीच्या डांगर भोपळ्याला ५ राज्यांतून मागणी; ८ महिन्यांत ४५ टन

बीड दि ९ ( रोहिदास हातांगळे ) ….दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडच्या मातीतून सोन्यासारखं पीक कसं काढायचं, हे आष्टी तालुक्यातील एका दुर्गम भागातील महिला शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. कानडी खुर्द मेहकरी येथील महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय डांगर भोपळ्याची यशस्वी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या भोपळ्याचा […]Read More

गॅलरी

दुबई वरून आलेल्या इशिता नरेश बोथरा हिने साकारला भरतनाट्यम या

मुंबई, 9नुकताच अभ्युदयनगर येथील शिवाजी विद्यालयाच्या रंगमंचावर स्वर्गीय गांधर्व नृत्याचा अविस्मरणीय असा संगीत सोहळा रसिक प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवला.नृत्यकथेला पोषक अशी अप्रतिम प्रकाश योजना आणि नैपथ्य यामुळे जणू स्वर्गामधल्या इंद्राच्या दरबारातील संगीत नृत्याचा आविष्काराचे आपण साक्षीदार आहोत अशी उपस्थित प्रेक्षकांना प्रचिती घेता आली.पौराणिक कथांवर आधारित भरतनाट्यम या नाट्य प्रवेशातून नृत्य दिग्दर्शक आणि नाट्याचार्य रेशमी पथीयाथ यांच्या […]Read More

विदर्भ

T-20 शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा रोड शो

नागपूर दि ९ : भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं उमरेड – पवनी – कऱ्हांडला हे अभयारण्य पर्यटकांसाठी व्याघ्र दर्शनाचं विशेष मेजवानी ठरत आहेत. या अभयारण्यात T-20 शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांनी व्याघ्र दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण ठरतं आहे. ही वाघीण तिच्या तीन बछड्यांसह भंडाऱ्याच्या पवनी गेट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पवनी ते खापरी मार्गावर […]Read More

राजकीय

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई, दि. ८ : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थिती अधिकारी- कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. बृहन्मंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी प्रभाग क्र. 2014 […]Read More

राजकीय

अंबरनाथमधील १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसची कायदेशीर कारवाई

मुंबई, दि. ८ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर असून या सर्व १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे. ‌स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच पण असंवैधानिकही आहे. लवकरच […]Read More

अर्थ

ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ आणि दलाल स्ट्रीटवर हाहाकार! ७०० अंकांच्या

जितेश सावंत भारतीय शेअर बाजारासाठी आजचा गुरुवार ‘ब्लॅक थर्सडे’ ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलाच्या मुद्द्यावरून भारताला दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये एका झटक्यात स्वाहा झाले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. आजची आकडेवारी: सेन्सेक्स: ७००+ अंकांची ऐतिहासिक घसरण.निफ्टी: २५,९०० ची महत्त्वाची पातळी तोडून खाली.‘इंडिया विक्स’ (India […]Read More

महानगर

विजयाचा निर्धार!

मुंबई, दि 8युवासेनाप्रमुख शिवसेना नेते मा. श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी प्रभाग क्र. ११४ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार राजूल संजय पाटील यांना व शाखेला भेट दिलीया भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश, आत्मविश्वास निर्माण झाला आणि सर्वांनी विजयाचा निर्धार केला.भांडुपमध्ये सुद्धा आम्ही जिंकणार कारण हा लढा केवळ निवडणुकीचा नाही, […]Read More

पर्यावरण

पर्यावरण तज्ञ डॉ माधवराव गाडगीळ यांचे निधन…

पुणे दि ८ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं बुधवारी दि ७ जानेवारी रोजी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पुण्यातल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालया त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. […]Read More

महानगर

ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासाकरीता कटीबद्ध…

ठाणे दि ८ : ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील मुलभुत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वाहतुक कोंडी, कचरा आणि पाणी पुरवठयाच्या समस्यांवरील कृतीशील आराखड्याचे सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले. राजकारण विषयक कमी पण पर्यावरणपुरक विकासाचे व्हीजन मांडुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहरांची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More