Milind

राजकीय

प्रभाग क्र.197 मध्ये शिवसेनेच्या वनिता नरवणकर यांची रॅली जल्लोषात

मुंबई, 13शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 197 मधील अधिकृत उमेदवार वनिता दत्ताराम नरवणकर यांच्या रॅलीला वरळी नाका आणि इतर परिसरात जल्लोषात प्रतिसाद मिळाला. विभागातील अनेक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.शिवसेनेच्या उमेदवार वनिता नरवणकर यांचे पती माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे शिवसेनेचे वरळी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी शिवसेना नेते […]Read More

राजकीय

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली

मुंबई, दि. १३ :५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे ब्रॅण्ड ने दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच. कदाचित आपल्या स्मृतीपटलावर ही महत्त्वाची गोष्ट राहिलेली दिसत नाही, अशा सुस्पष्ट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी […]Read More

राजकीय

लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव

मुंबई, दि. १२:महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. “लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अशा आशयाच्या प्रसिद्ध […]Read More

महानगर

मंत्रालयाचे उपहारगृह : खाद्यसंस्कृतीचे आहार केंद्र…!

मंत्रालयाचे उपहारगृह हे सध्या केवळ पोट भरण्याचे ठिकाण न राहता, खाद्यसंस्कृतीचे एक समृद्ध केंद्र बनले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उसळणाऱ्या कढईतून दरवळणारा खमंग सुगंध आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांचा आपुलकीने केलेला स्वीकार—येथील रोजच्या निरनिराळ्या स्वादिष्ट पदार्थांतून मनाला भारावून टाकतो. मंत्रालय म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते ती अखंड धावपळ, टेबलावर रचलेल्या फायलींचे ढिग, वरिष्ठांचा कामाचा तगादा […]Read More

राजकीय

प्रभाग क्र.208 चे शिवसेना उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या प्रचाराला उस्फूर्त

मुंबई, दि. १२शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे महायुतीचे प्रभाग क्रमांक 208 चे उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या घोडपदेव भायखळा येथील पचायला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राहते यांनी प्रभागातील नागरिकांचे घरोघरी जाऊन प्रचार केला होता. यावेळेस प्रत्येक घरातील वयोवृद्ध महिलांनी रहाटे यांच्या आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. आम्ही शिवसेना शाखेच्या माध्यमातून नेहमी विवाहातील नागरिकांसाठी 24 […]Read More

राजकीय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनमध्ये भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची पाठ

   : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे. २२७ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत यंदा केवळ रॅली किंवा सभांचेच मैदान गाजत नसून, ‘डिजिटल वॉर’मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधकांना धोबीपछाड दिल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ‘मार्व्हल’ सिनेमॅटिक युनिव्हर्सचा कल्पक वापर आणि आक्रमक नरेटिव्हच्या जोरावर भाजपने […]Read More

राजकीय

विधानसभा निवडणुकांचे ज्योतिषशास्त्राचा आधारे विश्लेषण

जितेश सावंत देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग वाजले आहे. उत्तरप्रदेश,पंजाब ,गोवा,उत्तराखंड व मणिपूर या राज्यांच्या निबडणूक जाहीर झाल्या असून दोन महिन्यांच्या आत येथे नवीन विधान सभा अस्तित्वात येईल.या राज्यातील निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. खास करून उत्तरप्रदेश येथील निवडणूक २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा अंदाज या निकालांवरून थोडाफार बांधता येईल. विधानसभा निवडणुकांच्या निकालबद्दल सगळ्यांना […]Read More

राजकीय

प्रभाग क्र.208 शिवसेना उमेदवार विजय दाऊ लिपारे यांना मिळतोय प्रचंड

मुंबई, दि. १२शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 208 मधील शिवसेना उमेदवार विजय लिपारे यांच्या प्रचाराला घोडपदेव येथे ठीक ठिकाणी जल्लोषात उदंड प्रतिसाद मिळत आहे.विजय लिपारे यांनी प्रभागात केलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि महिलांनी त्यांचे मनापासून स्वागत करून त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांचे स्वागत करत आहे.आम्ही प्रभागातील नागरिकांच्या […]Read More

महानगर

घरोघरी मिळतोय अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

मंबई, दि १२शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्र पक्ष महायुती प्रभाग क्रमांक 204 मधील अधिकृत उमेदवार अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला लालबाग परिसरात घरोघरी उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक वयोवृद्ध महिला त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभ आशीर्वाद देत आहेत. यावेळी प्रत्येक मतदारांमध्ये एक आगळी वेगळी स्फूर्ती दिसून आली. अनेक मतदारांनी […]Read More

महानगर

म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यकारी संचालकपदी अभिराम घड्याळपाटील !

मुंबई दि १२ – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे नवे कार्यकारी संचालक म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि विदेशी वकिलातीतून राजकीय विश्लेषक म्हणून काम केलेले अभिराम घड्याळपाटील यांची नियुक्ती झाली असून येत्या 14 जानेवारीस ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. 1982 पासून मुख्यत्वे लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत या आधी सुरुवातीपासून डॉ. विनय सहस्रबुद्धे […]Read More