खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर पर्यावरणासाठी फायद्याचा ठरतो. मात्र भारतासारख्या देशात अनेक शहरांमध्येही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी चांगली नाही. Use of public vehicles over private vehicles
अशा वेळी आपण कुठल्या वाहनातून प्रवास करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, याचा विचार करावा.
जवळच जाण्यासाठी शक्य असेल तर सायकलचा वापर किंवा पायी चालत जाणं हे पर्याय तब्येतीसाठीही चांगले आहेत आणि पेट्रोलच्या किंमती पाहता, खिशालाही परवडणारं आहे.
ML/ML/PGB 16 Jun 2024