चैत्यभूमी इथे मान्यवरांचे अभिवादन

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. यानिमित्ताने डॉ. आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे आज सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांनी अभिवादन केले.Greetings to dignitaries here at Chaityabhoomi
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, दिपक केसरकर, आमदार आशीष शेलार, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ML/KA/PGB
14 Apr. 20 23