चांदोली परिसरात बसले भूकंपाचे धक्के

 चांदोली परिसरात बसले भूकंपाचे धक्के

सांगली दि ९– जिल्ह्यातील चांदोली परिसरात रविवारी सायंकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्क्याची तीव्रता दोन पॉईंट आठ रिश्टर अशी नोंदवली गेली. या धक्क्याचा केंद्रबिंदू वारणावती पासून आठ किलोमीटर अंतरावर होता. गेल्या चार महिन्यापासून अधून मधून तीन ते चार रिश्टर स्केल भूकंपाची नोंद होत आहे. यातील काही धक्के परिसरात जाणवत नाहीत तथापि भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंद होते. काल सायंकाळी अति सौम्य स्वरूपातील भूकंप धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. अशी माहिती वारणा धरण परिसराकडून देण्यात आली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *