शाश्वत पर्यटन – निसर्गाचं रक्षण करताना प्रवासाचाही आनंद

 शाश्वत पर्यटन – निसर्गाचं रक्षण करताना प्रवासाचाही आनंद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
सुट्टी म्हणजे पर्यटन आणि पर्यटन म्हणजे निसर्गाचा सानिध्यात वेळ घालवणं – पण आता यामध्ये एक नवी जागरूकता आली आहे, ती म्हणजे ‘शाश्वत पर्यटन’. यामध्ये पर्यावरणाचा कमीत कमी नाश करत प्रवास करणं, स्थानिक संस्कृतीचा आदर राखणं आणि स्वच्छता टिकवणं यावर भर असतो. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, स्थानिक मालाचा वापर करावा आणि निसर्गरक्षणात सहभागी व्हावं, अशी जागतिक पातळीवर चळवळ सुरू झाली आहे. भारतात देखील हिमालयीन भाग, सह्याद्री, केरळ यांसारख्या भागांत शाश्वत पर्यटनावर भर दिला जात आहे.

ML/ML/PGB
22 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *