KKR चा नवा कॅप्टन अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर उपकर्णधार

 KKR चा नवा कॅप्टन अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर उपकर्णधार

कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या साठी अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी, तर वेंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. तशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. KKR चे CEO वेंकी माईसूर म्हणाले, “अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी आणि परिपक्व नेतृत्वगुण असलेला खेळाडू संघात असल्याचा आम्हाला आनंद आहे. वेंकटेश अय्यर हा KKR साठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे आणि त्याच्यात नेतृत्वगुण आहेत. रहाणे आणि अय्यरमुळे KKR संघ सामना कशाप्रकारे खेळतो हे पाहणे महत्वाचे आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *