सायबरसुरक्षा क्षेत्रात करिअर: भविष्यातील मोठी संधी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
डिजिटल युगात सायबरसुरक्षा हा सर्वात वेगाने वाढणारा क्षेत्र आहे. हॅकिंग आणि डेटा चोरीच्या घटना वाढत असल्याने या क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
सायबरसुरक्षेतील महत्त्वाच्या संधी:
- एथिकल हॅकर – सायबर हल्ल्यांपासून कंपन्यांचे संरक्षण करणे.
- नेटवर्क सिक्युरिटी अॅनालिस्ट – डेटा आणि नेटवर्क सुरक्षित ठेवणे.
- मालवेअर अॅनालिस्ट – व्हायरस आणि सायबर धोके शोधणे.
शिक्षण आणि कौशल्ये:
- C|EH, CISSP, आणि OSCP सारख्या सायबरसुरक्षा प्रमाणपत्रे मिळवणे फायदेशीर ठरते.
- कोडींग, नेटवर्किंग आणि सायबर धोके समजून घेणे आवश्यक.
ML/ML/PGB 30 Jan 2025