मनू भाकर सरबजोत सिंगची पदक फेरीत धडक

 मनू भाकर सरबजोत सिंगची पदक फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आज म्हणजेच सोमवार २९ जुलैला भारताला ३ पदके जिंकण्याची संधी आहे. मनूने तिचा सहकारी सरबजोत सिंगसोबत शानदार कामगिरी करून पदकाच्या शर्यतीत कायम राहण्याची किमया साधली. ही जोडी आता कांस्य पदक जिंकण्यासाठी मैदानात असेल.

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *