इंडियन टिमच्या स्वागतासाठी तरूणाईची वानखेडेवर तुफान गर्दी

 इंडियन टिमच्या स्वागतासाठी तरूणाईची वानखेडेवर तुफान गर्दी

विश्वविजेत्या भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी चर्चगेट स्थानक, मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडीयमवर प्रचंड गर्दी केली आहे. इथले रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. सगळ्यांना टीम इंडिया कधी येतेय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतीय संघाने टी २० सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे भारतीय लोकं त्यांच्यावर प्रचंड खुश आहेत. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. आता थोड्यावेळातच टीम इंडिया इथे दाखल होणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *