मालाड येथे शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न!.
मुंबई, दि २५: मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मालाड येथे दिव्याग/मास्टर / जूनियर मेन्स फिजिक मुंबई श्री/ जुनिअर मुंबई श्री २०२६ चे आयोजन, पंडित दीनदयाळ उद्यान क्रीडांगण, जय भवानी नगर, , जय भवानी मार्ग, कासमबाग, मालाड पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विविध गटातील मुंबई व मुंबई बाहेरील स्पर्धेकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे आयोजन जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट यांनी केले होते. प्रत्येक गटात पाच अंतिम स्पर्धेकाची निवड करण्यात आली.
मास्टर्स श्री ( वय ४० ते ५० वर्षे )—-अनु. अरुण पाटील, उदय गुजर, कुलान कोयरम्मा, कार्तिक मंडल, अमीन दास.,
मास्टर्स मुंबई श्री ( ५० ते ६० वर्षे )… जगदीश कोळनकर, मंगेश घोगळे, कमलेश मंगे, राजेश कळवळ व दत्तात्रय पोखरकर.
मास्टर्स मुंबई श्री ( ६० वर्षी वरील,)… सुनिल राऊत, विष्णू देशमुख, प्रकाश कासले, अनिल जैतापकर व वमील डीमोलो
दिव्यांग मुंबई श्री.. मेहबूब शेख, सुधीर मानकर, आकाश शेजवळे निलेश भंडारी, व सूर्यकांत दुर्गावले.
ज्यू.मुंबई मेन्स फिजीक…
मंथन पाटील, श्रीतन जाधव, अनिल राजे, अंकित पवार व रोशन भोसले.
ज्युनिअर मुंबई श्री ( ५५ किलो )… सिद्धांत लाड, समीर वैयकर, श्रणव पवार, रमण राठोड व साईकुमार केमिणी.
ज्युनिअर श्री ( ६० किलो )…. तेजस शेडगे, जय पाटील, रोहन भोसले, दिनेश विश्वकर्मा, व अविनाश बोरविले.
ज्युनिअर श्री ( ६५ किलो)… मंथन पाटील, सुमित श्रीवास्तव, करण सावंत, अनमोल उभारे, व तेजस हाक.
ज्युनिअर श्री ( ७० किलो )….. अर्पण सकपाळ, श्रीतेज जाधव, भावेश ढगे करण पटेल व सुरज यादव.
ज्युनिअर श्री ( ७५ किलो )…. ऋषिकेश मेहेर, दारीश डाबरे, चिराग निवेद, निरंजन यादव व रोनित यादव.
ज्युनिअर श्री. ( ७५ किलो वरील ).. आयुश तांडेल, जीवन सकपाळ, अर्णव सकपाळ, रिओन कोळी व करण शिरकर
जूनियर मुंबई श्री 2026 किताव विजेता.. आयुष तांडेल .. परब फिटनेस जिम, यांना पारितोषिके मान्यवाराच्या हस्ते देण्यात आली.
पारितोषिक वितरण सोहळ्यास, बॉडी बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष – अजय खानविलकर, सरचिटणीस – राजेश सावंत, सुनिल शेडगे, विशाल परब, अब्दुल मुकादम जय भवानी व्यायाम शाळेचे विश्वस्त – रामचंद्र निवंगुणे, परशुराम चव्हाण, महिपत बामगुडे, ज्ञानेश्वर महाडिक, तानाजी पवार, दत्ता कदम, संतोष शिंदे, दिनेश मोरे, तुकाराम शेलार, सतीश कदम व संस्थेचे मा जी अध्यक्ष – सुनिल गोरड, वॉर्ड क्र. ३६ चे नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक – ऍड. सुद्धार्थ शर्मा व वार्ड अध्यक्ष विजय भोसले उपस्थित होते.KK/ML/MS