हे आहेत मुंबई मनपाचे टॉप २०’ थकबाकीदार’ – नोटीस जारी
मुंबई, दि. १० : मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेला मालमत्ता कर न भरणारे पालिकेच्या रडारवर आले आहेत. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर कर भरणा करावा अन्यथा जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी दिला आहे.
‘टॉप २०’ थकबाकीदार
रघुवंशी मिल्स – १४० कोटी ६१ लाख ६८ हजार
राजहंस असोसिएट्स – ४७ कोटी ०२ लाख ९९ हजार
आशापदारा डेव्हलपर्स – ४४ कोटी ८७ लाख ८० हजार
सुमेर बिल्टकॉर्प – ३९ कोटी ३० लाख ४७ हजार
समीर भोजवानी – ३१ कोटी ७३ लाख २३ हजार
डीबीएस रिऍल्टी – २९ कोटी १२ लाख २१ हजार
आमीर पार्कस् अँड ॲम्युझमेंट – २७ कोटी ७९ लाख ५५ हजार
डीबीएस रिऍल्टी – २२ कोटी ४२ लाख ६० हजार
डीबीएस रिऍल्टी – २२ कोटी ४० लाख ४८ हजार
एस. डी. कॉर्पोरेशन – २१ कोटी ४३ लाख ४२ हजार
ए. आर. जाफर – २१ कोटी ३ लाख ३६ हजार
डीबीएस रिऍल्टी – २० कोटी ५६ लाख ३३ हजार
डीबीएस रिऍल्टी – २० कोटी ५६ लाख ३० हजार
डीबीएस रिऍल्टी – २० कोटी ५५ लाख ६२ हजार
डीबीएस रिऍल्टी – २० कोटी ५४ लाख १८ हजार
डीबीएस रिऍल्टी – २० कोटी ५४ लाख ०४ हजार
डीबीएस रिऍल्टी – २० कोटी ५३ लाख ४६ हजार
गॅलेक्सी कॉर्पोरेशन – २० कोटी २२ लाख ८२ हजार
डीबीएस रिऍल्टी – १९ कोटी १० लाख ४१ हजार
डीबीएस रिऍल्टी – १८ कोटी ६७ लाख ६९ हजार
SL/ML/SL