गोणवडी या भागामध्ये बिबट्याचा वावर
- बिबट्या नागरिकांना आढळून येत होता.
- तेथील नागरिकांन मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु वनविभागाला याची माहिती दिल्या नंतर. तिथे पिंजरा लावण्यात आला. आणि काल रात्री त्या मध्ये बिबट्या अडकला.
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरा जवळील गोणवडी या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून अनेकदा वन विभागाला तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने उसाच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला व काल रात्री त्या पिंजऱ्यामध्ये अचानक एक बिबट्या येऊन अडकला त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.AG/ML/MS