mmcnews mmcnews

आरोग्य

छ.संभाजीनगरमधुन गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त

छ. संभाजी नगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मातृदिनानिमित्त सोशल मिडियावर शुभेच्छा आणि संदेश ओसंडून वाहत आहेत. फुटले आहे. मातृप्रेमाच्या या उत्सवी वातावरणात महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर मधुन समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली असून, गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. राहत्या घरी इंजिनिअरींग […]Read More

बिझनेस

हिंदुजा समूह करणार रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबानी बंधूंपैकी मोठे बंधू मुकेश अंबानी विविध उद्योगांमध्ये उत्तुंग कामगिरी करत आहेत. मात्र धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्या मात्र बाजारात फारसा करिश्मा दाखवू शकलेल्या नाहीत. त्यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे आता हिंदुजा कंपनीकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे. विमा क्षेत्र नियामक IRDAI ने कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी […]Read More

महानगर

देशभरातील हवा बदलली, भाजपाचे जाऊन इंडिया आघाडीचे सरकार

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया […]Read More

राजकीय

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठं खिंडार

धुळे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळेंनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश झाला आहे, काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारी नंतर तुषार शेवाळे नाराज होते, उमेदवारी डावलल्यामुळे तुषार शेवाळे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, आपल्या […]Read More

ऍग्रो

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हळद बियाण्याची छत्तीसगडला भुरळ

अहमदनगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत हा हळद पिकाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रस जि. सांगली येथे उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर […]Read More

राजकीय

बीड मतदारसंघात १ हजार १७७ मतदान केंद्राचे वेब कास्टिंग

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार असून यासाठी २ हजार ३५५ मतदान केंद्रे तयार आहेत. मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यापैकी ५० टक्के असे १ हजार १७७ मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण म्हणजेच वेब कास्टिंग होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात येणा-या विधानसभा मतदार संघात […]Read More

महिला

‘या’ महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण मानले जाते. यापूर्वी या संदर्भात केलेल्या अभ्यासात असं म्हटलं होतं की, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असला तरी, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात चंदीगडच्या कार्डिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी एक मोठा […]Read More

मनोरंजन

पुष्पा-२ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कमावले कोट्यवधी रुपये

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुष्पा-१ या चित्रपटाच्या यशाने बॉलिवूडला धडकी भरवली होती. अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाने थिएटरमध्ये दाखल होण्याआधीच तब्बल ५०० कोटींची कमाई केली आहे. OTT, थिएटर्स, सॅटेलाईट्स यांसाठी चित्रपटाचे हक्क विकून पुष्पाने ही बक्कळ कमाई केली आहे. हिंदी थिएटर […]Read More

सांस्कृतिक

CBSC ने तयार केली देशभरातील ५२ बोलींची अंकलिपी

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य राखण्यात बोलींचे स्थान महत्त्वाचे असते. या बोलींचे जतन, संवर्धन आणि रोजच्या जीवनात वापर करण्यासाठी केंद्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून देशाच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांवर आधारित अंकलिपी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उपलब्ध करून दिली आहे. यात […]Read More

Uncategorized

भेंडवळच्या घटमांडणीतील भाकीत जाहीर , पीकपाणी सर्वसाधारण

बुलडाणा, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि गेल्या साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आले आहे..ज्यामध्ये पीक पाणी सर्वसाधारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत टाळण्यात आल आहे, मात्र देशाचा राजा अर्थात पंतप्रधान कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला […]Read More