मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेषच होते, हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे ‘अर्बन नक्षलवाद्यां’चे षड्यंत्र विफल झाले आहे. आज पुणे सी.बी.आय. विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीशी संबंधित […]Read More
धाराशिव, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य गुन्हे विभागाच्या अहवालानुसार तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. हा घोटाळा १९९१ ते २००९ या कालावधीत झाला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे आता संबंधित विश्वस्तांवर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या प्रक्रियेला गती मिळणार […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्ही पक्षीनिरीक्षक असल्यास, हे बंगळुरूपासून १०० किमी अंतरावरील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांपैकी एक आहे. भारतीय आणि इजिप्शियन गिधाडांसारखे प्राणी टिपण्यासाठी तुमचे कॅमेरे घेऊन जा. तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असलात तरीही रामनगर हे तुम्हाला परिचित वाटेल, कारण याच ठिकाणी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शोले’ शूट झाला होता. हे बंगलोरच्या जवळच्या हिल स्टेशनपैकी एक […]Read More
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी दोन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन अंदूरे व शरद कळसकर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या या […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारू घोटाळाप्रकरणी ईडीच्या कारवाईमुळे तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. ऐन निवडणूकीच्या काळात तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या आम आदमी पक्षाच्या प्रचारकार्याला खिळ बसली होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना १ जून पर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे केजरीवाल आता लोकसभा […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईची वाहतूक प्रवासाची जीवनरेखा असलेल्या बेस्ट बसेसमध्ये ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेल्या वाहक आणि चालकांना बेस्ट प्रशासना कडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या या कामगारांनी सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त करीत आम्ही आता नेमके न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न मुंबई मराठी पत्रकार संघात उपस्थित करीत महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर […]Read More
पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा गेल्या १० वर्षांपासून रखडलेला निकाल अखेर उद्या जाहीर होणार आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकेकाळी उद्योग आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला राजकीय अनागोंदी आणि निर्णय लकव्यामुळे ग्रहण लागले आहे. परिणामी राज्यात येऊ घातलेले अनेक प्रकल्प अन्य राज्यात, विशेषतः गुजरातकडे वळत आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद या राज्यातील प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने (mother dairy) ताबा मिळवला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. तिहार तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. उद्या ( १० मे ) सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर निकाल […]Read More
पुणे, दि. ९ (एमएसी न्यूज नेटवर्क) : देशात ई-सायकलचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. इंधनाचे दर, पर्यावरणाचे प्रश्न यांवर उपाय ठरणाऱ्या ई-सायकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. पुणे येथे द. आशियातील सर्वांत मोठा ई-सायकल निर्मिती कारखाना उभारण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रावेत, पुणे […]Read More