mmcnews mmcnews

राजकीय

महाराष्ट्रात ४६ जागा जिंकू

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले आणि सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे […]Read More

गॅलरी

विठ्ठलाचे 2 जून पासून सुरू होणार पदस्पर्श दर्शन..

सोलापूर, दि. १८ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा आता संपली जाणार आहे. २ जून पासून विठ्ठलाचे थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे. मंदिर संवर्धनाचे काम ही अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्चपासून […]Read More

मनोरंजन

‘नाच गं घुमा’ चा परदेशांतही डंका

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्यासह सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. आतापर्यंत ‘नाच गं घुमा’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास […]Read More

Lifestyle

भरली घोसाळे

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  १. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,३. लसुण ४/५ पाकळ्या,४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,७. मीठे चवीपुरतं,८. तेल (आवडीनुसार). […]Read More

अर्थ

Mutual fund गुंतवणूकदारांसाठी सेबी कडून KYC नियम शिथिल

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Mutual Fund च्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची तरतूद बाजार नियामक सेबीने केली आहे. SEBI केवायसी नियम शिथिल करून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आधार-पॅन लिंक नसले तरीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणार आहे.1 एप्रिल 2024 पासून लागू झालेल्या नियमांनुसार, आधार-पॅन लिंकिंगच्या अभावामुळे गुंतवणूकदारांचे केवायसी होल्डवर ठेवण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) आणि ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या […]Read More

आरोग्य

मधुमेह, हृदय आणि यकृत संबंधित ४१ औषधांच्या किमती झाल्या कमी

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदय आणि यकृत संबंधित आजारांनी ग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या औषधांचा वाढता खर्च सर्वसामान्यांना दिवसेंदिवस डोईजड होत आहे. यावर उपाय म्हणजे सरकारने संबंधित महत्त्वाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४१ औषधांच्या आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल […]Read More

देश विदेश

नेपाळने घातली या भारतीय मसाल्यांंवर बंदी

काठमांडू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाल्यांचा देश अशी जगभर ख्याती असलेल्या भारतातील मसाल्यांबद्दल सध्या जगभर संशयाचे धुके निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्यामध्ये आरोग्याला अहितकारक पदार्थ आढळल्यामुळे ही बाब प्रकर्षाने समोर आली. सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळनेदेखील एमडीएच आणि एव्हरेस्ट ब्रँडचे मसाले आयात करण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर हे मसाले बाजारात […]Read More

ट्रेण्डिंग

चारधाम मंदिरांच्या ५० मीटर परिसरात Reels बनवण्यावर बंदी

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी चारधाम यात्रा सुरु झाल्यापासून या धार्मिक ठिकाणांवर तुफान गर्दी उसळली आहे. यामध्ये भाविक कमी आणि युट्युबर, ब्लॉगर यांची संख्याच जास्त असल्याचे पहायला मिळत आहे. चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची गर्दी हे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव […]Read More

महानगर

मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने ध्रुविकरणाचा प्रयत्न

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना […]Read More