चंद्रपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपुरकरांनी आज ‘शून्य सावली दिवस’ अर्थात Zero Shadow Day या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. विषुववृत्त आणि कर्क वृत्त यांच्या मध्ये १९ अंश आणि ५८ मिनिटांवर चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती आहे आणि त्यामुळे 20 मे ला सूर्य अगदी चंद्रपूर शहराच्या डोक्यावर असतो. त्यामुळे या दिवशी कुठल्याही गोष्टीची सावली ही […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत उमेदवार hal-india.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 22 मे पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल जी 23 आणि 24 मे रोजी हैदराबाद येथे आयोजित केली जाईल. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी NCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित […]Read More
मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : भिवंडी- 48.89 टक्केधुळे- 48.81 टक्केदिंडोरी- 57.06 टक्केकल्याण – […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कणकवली शहर आणि तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली. तर उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. आजच्या पावसासोबत फारसे वादळी वारे नसल्याने नागरिकांनी […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. या हिंसाचारात पाकिस्तानातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी किर्गिझ विद्यार्थी आणि इजिप्शियन वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. यानंतर हे प्रकरण आणखी वाढले आणि स्थानिक विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी […]Read More
लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. संडे टाइम्सने श्रीमंतांची नवी यादी जाहीर केली. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. या श्रीमंत यादीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी १२२ दशलक्ष पौंड (सुमारे १२८७ […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला मागे टाकून चीन टाकून भारताचा नंबर वन व्यापारी भागीदार बनला आहे. या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये सुमारे 9 लाख 87 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे. गेल्या 5 वर्षात चीनमधून भारताची आयात 5 लाख 86 हजार कोटी रुपयांवरून सुमारे 8 लाख […]Read More
पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहरातील गुन्हेगारी कारवायांनी सध्या कहर केला आहे. आज भरदिवसा वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी असलेल्या बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. दरोडेखोर हे चेहेऱ्यावर मास्क लावून आले होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानातील तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम सोन्याचे […]Read More
लखनौ, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशमधील देवबंदमधील दारुल उलूम या इस्लामिक मदरशाने आपल्या कॅम्पसमध्ये महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. महिला येऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरातून मुस्लिम समाजाकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मोहतमीम (प्रशासक) मौलाना मुफ्ती […]Read More
बुलडाणा दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे झालेल्या जागतिक दर्जाच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरमुळे वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे, सोबतच या लोणार शहराला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे, या सरोवर परिसरात अनेक पौराणिक मंदिरे आहेत, या मंदिरांमध्ये वास्तुकलेचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो, तर दैत्यसुदन भगवान विष्णूच्या मंदिरात मूर्तीच्या कपाळी सुर्यकिरणांचा अभिषेक होत आहे, […]Read More