mmcnews mmcnews

Uncategorized

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :धुळे- ५६.६१ टक्केदिंडोरी- ६२.६६ टक्केनाशिक – ५७.१० टक्केपालघर- […]Read More

शिक्षण

बालभारतीच्या पुस्तकातील सचिन तेंडुलकरांचा पाठ वागळण्याची प्रहार संघटनेची मागणी

मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर हे सातत्याने ऑनलाईन गेमिंग सारख्या जुगाराच्या जाहिराती करतात. त्यांचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन गेमिंग च्या कर्जबाजारीपणामुळे स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या केली आहे. ज्या खेळाडूच्या अंगरक्षकाला या ऑनलाइन गेमिंगच्या जुगारामुळे आत्महत्या करावी लागते त्या क्रिकेटपटूचे पाठ बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनावर किती विपरीत परिणाम करत असतील याचा विचार […]Read More

देश विदेश

आमखेडा भूमि कृषी पर्यटन केंद्रास आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार…

वाशिम, दि २१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : १६ मे २०२४ रोजी युरॅक रिसर्च सेंटर बोल्झानो इटली येथे संपन्न झालेल्या १७ व्या जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात वाशिम जिल्हातील आमखेडा, येथील भूमी कृषी पर्यटन केंद्रास युरॅक संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. १६ ते १८ मे दरम्यान बोल्झानो उत्तर इटली […]Read More

साहित्य

“ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संस्थेचा ११९ वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक २६ ,२७ मे, २०२४ रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठेचे असे वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार तसेच मसाप जीवनगौरव पुरस्कार, डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार या समारंभात वितरीत केले […]Read More

मनोरंजन

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. अभिनेत्याचा पहिला लूक पाहून चाहते आता चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या […]Read More

देश विदेश

अहमदाबादमधुन ISIS च्या ४ दहशतवाद्यांना ATS कडून अटक

अहमदाबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमध्ये आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना गुजरात एटीएस (ने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अटक केली. चारही दहशतवादी श्रीलंकन नागरिक आहेत. हे चार दहशतवादी कोणत्या उद्देशाने गुजरातमध्ये आले होते याचा गुजरात एटीएस तपास करत आहे. गुजरात एटीएस या चार जणांना अज्ञातस्थळी घेऊन गेले […]Read More

ट्रेण्डिंग

पतंजलीची सोन पापडीही गुणवत्ता चाचणीत अपयशी

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या औषधांमुळे असाध्य आजार बरा होत असल्याचा खोटा दावा केल्या प्रकरणी पतंजली आयुर्वेदचे रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयात माफी मागीतली. त्यानंतर त्यांच्या विविध FMCG उत्पादनांच्या गुणवत्तेबतही तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. आयुर्वेदिक औषधे, FMCG वस्तूंबरोबरच मिठाई उद्योगातही उतरलेल्या पतंजलीली आज उत्तराखंड न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

तेहरान, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले. रईसी हे काल अझरबैजान येथून तेहरानला परतत असताना त्यांचे हॅलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाले होते. १७ तासांनंतर आज बचाव पथकांना त्यांच्या हॅलिकॉप्टरचा शोध लागला. हॅलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या अपघातात रईसी यांच्यासह कोणीही वाचले नाही. […]Read More

विज्ञान

अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक

ह्युस्टन, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनने काल (दि.19 मे) न्यू शेपर्ड रॉकेटच्या साहाय्याने 6 जणांना अवकाशात पाठवले. यामध्ये आंध्र प्रदेशातील गोपी थोटाकुरा यांचा समावेश आहे. 30 वर्षीय गोपी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये भारतीय लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर […]Read More

Lifestyle

उंधियु

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिन्नस:  १२५ ग्रॅम गुलाबी सुरण.१ लहान कंद.२ रताळी.२ कच्ची केळी.२०० ग्रॅम सुरती पापडी.१ वाटी प्रत्येकी हिरवे तुरीचे दाणे ,मटार दाणे.६ अगदी लहान वांगी.१ वाटीभर फ्लॉवर चे तुकडे.८ अगदी लहान गोल बटाटे.१ लिंबू,मुठिया साठी-१ जुडी मेथीची पाने.१ १/२ वाटी जाडसर बेसन.१/२ वाटी जाड कणिक.[नेहमीचे बेसन , कणिक व जाड […]Read More