नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना त्यांच्या भाषणात संयम ठेवण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितले.लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते आपल्या भाषणात संविधान वाचवण्याचा आणि अग्निवीर योजनेचा वारंवार उल्लेख […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील सध्याच्या वाहतूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १ जूनपासून होणार आहेत. सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ […]Read More
बीड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयामध्ये जून ते सप्टेबंर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र तसेच पिकांची परिस्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपतीची शक्यता विचारात घेवून शासन निर्णय, महसूल , वन विभाग दि. 31 […]Read More
मुंबई दि.22 एम एमसी न्यूज नेटवर्क) : १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ […]Read More
पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील वृत्त दिलं. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसंच, न्यायलयाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ताशेरेही ओढले. […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारचे मोठया प्रमाणात दुर्लक्ष झाले. यामागे मोठं षडयंत्र आहे. तसेच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी […]Read More
मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, आज (२२ मे ) पर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजे ५५ टक्के इतकी जलपर्णी […]Read More
मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम देय शनिवार २५ मे आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांकापर्यंतचा कालावधी लक्षात घेता नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :DRDO अंतर्गत डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने 127 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ३१ मे पर्यंत अधिकृत वेबसाइट www.apprenticeshipindia.org वर जाऊन अर्ज करू शकतात. फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट आणि इतर ट्रेडमध्ये अप्रेंटिस कायदा, 1961 अंतर्गत या भरती केल्या जातील. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा म्हणजे मेळघाट. निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या या मेळघाटाची ओळख त्याच्या सौंदर्याने देशभरात आहे. परंतु या मेळघाटाच्या नशिबी आलेले बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, बेरोजगारी असे अनेक भोग मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुटले नाही. अनेक सरकारे बदलली, पण मेळघाटाच्या कवेला घट्ट पकडून असलेला पाणी […]Read More