मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

 मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी आणि पुण्यातील राजकीय वर्तुळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली..

Tribute to the Chief Minister

ML/KA/PGB
29 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *