जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस…

 जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस…

जालना, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, अंबड, जालना या तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या ककडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. मृगाच्या धारांनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी राजा शेतीच्या कामात व्यस्त पाहायला मिळत आहे.

ML/ML/SL

11 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *