गोडाचा सोप्पं शिरा

 गोडाचा सोप्पं शिरा

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

1 कप Grocery Store

1 कप Grocery Store

1/2 कप Dairy

1/2 कप Dairy

2 1/2 कप Grocery Store

एका पॅनमध्ये १/२ कप तूप गरम करत ठेवा. तुपामध्ये एक कप रवा घालावा. गॅसच्या मध्यम आचेवर रवा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्या. रव्याचा रंग बदलल्यानंतर त्यात १/२ कप दूध मिक्स करावे.

रवा आणि दुधाचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यात अडीच कप पाणी आणि साखर घालावी. सर्व सामग्री ढवळत राहा म्हणजे मिश्रण पॅनला चिकटणार नाही.

यानंतर मिश्रणात काजूचे काप आणि मनुके घालावे. चिमूटभर वेलची पावडर देखील मिक्स करावी. तयार झाला आहे गोडाचा शिरा.

आपल्या आवडीनुसार शिरा गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही खाऊ शकता.

A simple vein of sweetness

PGB/ML/PGB
16 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *