मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

 मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबई, दि 31
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *