अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘पुण्यश्लोक 300’ या लोगोचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चौंडी, अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘पुण्यश्लोक 300’ या लोगोचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, होळकर घराण्याचे 16वे वंशज युवराज यशवंतराव होळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
ML /MS