पुण्यात आढळले दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण

 पुण्यात आढळले दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ व्याधीची मोठी चर्चा आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात याचे तब्बल २२ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली आहे. सिंहगड रस्ता आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांकडून जुलाब, ताप आणि अशक्तपणासारख्या तक्रारी केल्या जात आहेत. “या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *