नाना पटोले यांनी घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार उपस्थित होते.
ML/ML/SL
26 Nov. 2024