देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जोरदार स्वागत
नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपुर विमानतळावर आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांतर्फे फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांचे हार देवेंद्र फडणवीस यांचा गळ्यात टाकत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फडणविस यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखीत स्वागताचा स्वीकार केला.
ML/ML/SL
6 June 2024