श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी दाखल
ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे शिवसेना उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी ०१.००, ०१.०१, ०१.०२ व ०१.०३ वाजता असे एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
ML/ML/SL
2 May 2024