आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरीमध्ये…

 आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरीमध्ये…

सोलापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी यात्रेसाठी आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून दोन जून रोजी पंढरीकडे प्रस्थान केला होता. हा पालखी सोहळा मजल दरमजल करत 27 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून आज आदिशक्ती पंढरीमध्ये दाखल झाला आहे. Palkhi ceremony of Adishakti Muktai in Pandhari…

आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरीमध्ये दाखल होताच चंद्रभागेच्या पात्रामध्ये आदिशक्ती मुक्ताईंच्या पादुकांचे स्नान करण्यात आले. यानंतर या पादुका संत मुक्ताई मठात जाऊन विसावला. यानंतर हा सोहळा दशमी दिवशी बंधू भेटीसाठी वाखरी येथे जाणार आहे. यानंतर सर्व संत एकत्रित पंढरपुरात एकादशीच्या पूर्वसंध्येला पोहोचतील.

ML/KA/PGB
26 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *