तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाट पार करत बारामतीत

 तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाट पार करत बारामतीत

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवत आणि वरवडचा पाहुणचार उरकून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील रोटी घाट पार करत बारामती तालुक्यातील उंडवडी या गावी मुक्कामी प्रस्थान केले. यावेळी घाट पार करताना पालखी सोहळा नयन मनोहारी भासत होता. #news #newsdaily #dailynews #onlinenews #livenews #citynews #updatenews #newsindia #realnews #todaynews #indiannews #newstoday #localnews #viralnews #latestnews #marthinews #newsportal #newsnow #mmcnewsnetwork #mmc ML/KA/PGB 17 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *