mmcnews mmcnews

मराठवाडा

..तेव्हा वंचित तुमच्या सोबत उभी होती!

लातूर, दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : औरंगजेबाचं स्टेटस पोरांनी ठेवलं त्यावेळी तुमच्या बाजूने काँग्रेस होती का ? देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आले होते का ? नाना पटोले आले होते का ? वंचित बहुजन आघाडीने औरंगजेबाच्या मजारवर चादर चढवली आणि आवाहन केले की, हिंमत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, मुस्लिमांवर काय गुन्हे दाखल करता? […]Read More

गॅलरी

श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी दाखल

ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे शिवसेना उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी ०१.००, ०१.०१, ०१.०२ व ०१.०३ वाजता असे एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ML/ML/SL 2 May 2024Read More

आरोग्य

COVISHIELD चे दुष्परिणाम तपासणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲस्ट्राझेनेकाच्या कोविड लसीच्या दुष्परिणामांची तपासणी करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही लस अनेक देशांतील कोट्यवधी लोकांना कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावाने देण्यात आली.यूके फार्मास्युटिकल कंपनीच्या या लसीचा फॉर्म्युला वापरून सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड लस तयार केली होती. कायदेशीर वेबसाइट लाइव्ह लॉनुसार, याचिकेत […]Read More

देश विदेश

गोदरेज कंपनीच्या विभागणीवर अखेर शिक्कामोर्तब

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील कौटुंबिक मालकी असलेली आघाडीच्या कंपनी गोदरेजमध्ये आता विभाजन होणार आहे.127 वर्ष जुन्या गोदरेज कंपनीची आता कुटुंबियांमध्ये वाटणी होणार आहे.आहे. कुटुंबातील सदस्यांनी विभागणीवर स्वाक्षरी केली आहे. आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचा अधिकार मिळाला आहे. त्यांतर्गत पाच कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. आदि गोदरेज यांचे […]Read More

ट्रेण्डिंग

एप्रिलमध्ये विक्रमी GST संकलन

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारने एप्रिल 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून विक्रमी 2.10 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक जीएसटी आहे. यापूर्वीचे सर्वोच्च संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जे एप्रिल 2023 मध्ये झाले होते. एकूण GST संकलन वार्षिक आधारावर 12.4% […]Read More

अर्थ

Binance Crypto Currency चे संस्थापक तुरुंगात

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिप्टोकरन्सी कंपनी बिनेंसचे संस्थापक चांगपेंग झाओ यांना फेडरल न्यायाधीशांनी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या न्यायालयीन सुनावणीत झाओ यांना मनी लाँडरिंग विरोधी कार्यक्रम स्थापन करण्यात अयशस्वी होऊन बँक गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले, असे द न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले. तर सरकारी वकिलांनी तीन वर्षांच्या शिक्षेची […]Read More

देश विदेश

परराज्यातील मराठी बोलींचे होणार सर्वेक्षण

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य मराठी भाषा विकास संस्थेने ‘मराठीच्या बोली : एक भाषा वैज्ञानिक अभ्यास’ या नावाने एक प्रकल्प तयार केला. याद्वारे नोकरी, व्यवसाय अशा विविध कारणांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची बोली, त्या बोलींचेी वैशिष्ट्ये, तिच्या त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषांचा झालेला प्रभाव या बाबींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. परराज्यातील मराठी […]Read More

राजकीय

शिवसेना ठाकरे गटाने संभाजीराजे छत्रपती यांचा केला होता अपमान

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाव रे तो व्हिडिओ’ सांगत, उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभेवेळी कोणता ड्राफ्ट लिहून घेतला. त्यांची कशी अहवेलना झाली याबाबत मोठा गौप्यस्फोट आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत एकच खळबळ उडवून दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून राज्यसभेला उमेदवारी मागितली होती. त्यानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान ठरणार “सक्षम ॲप”

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांनी आपल्या मोबाईल मध्ये सक्षम ECI ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ […]Read More

करिअर

Adda247 ने प्राध्यापक पदांसाठी रिक्त जागा केल्या जाहीर

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Adda247 या भारतातील सर्वात मोठ्या ई-लर्निंग पोर्टलने प्राध्यापक पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंपनी फाउंडेशन वर्टिकलमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक शोधत आहे. शिक्षकांनी इयत्ता 9 वी आणि 10 वी चा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे आणि विषयांचे सखोल ज्ञान असले पाहिजे. विषय: ही जागा गणित आणि इंग्रजी विद्याशाखेच्या पदावर […]Read More