श्री हनुमान जयंती

बुलडाणा, दि. ६ : जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट हनुमान मूर्ती उभारण्यात आली आहे. राज्यातील ही सर्वात उंच मूर्ती आहे.
हनुमान जन्मोत्सवा निमित्त या मूर्ती चे पूजन करण्यात आले. भाविकांनी हनुमानाचे दर्शन घेण्या साठी गर्दी केली होती.
ML/KA/SL
6 April 2023