शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली . त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.Meeting of Sharad Pawar and Uddhav Thackeray
ML/KA/PGB
12 Sep 2023