लम्पीचा धोका कायम; ९०९ जनावरांचा मृत्यू

 लम्पीचा धोका कायम; ९०९ जनावरांचा मृत्यू

वाशिम, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यात लम्पी आजाराचा धोका कायम असून, आजपर्यंत ९०९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.Lumpy threat remains; 909 animals died

जिल्ह्यात १४ हजार ८५३ जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून,१३ हजार ५७८ जनावरे लम्पी आजारातून औषध उपचारातून बरी झाली आहेत. तर ३६६ जनावरांवर उपचार सुरू असून अद्यापावेतो ९०९ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान लम्पी आजारामुळे मृत्यू झालेल्या जनावरांना शासनाने जाहीर केलेली मदत लवकर करावी अशी मागणी पशुपालकाडून करण्यात येत आहे.

ML/KA/PGB
11 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *