भारतीय जनता पक्षाची विधिमंडळ गटाची बैठक

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दादर इथं भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गट बैठकीला वसंत स्मृती कार्यालयात आज झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्यातील भाजप आमदार आदी बैठकीला उपस्थित होते.
ML/ML/SL
8 June 2024