दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले गूळ सौदे

कोल्हापूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्ताला दरवर्षी गुळाचे सौदे पार पडत असतात.
आज हे गुळाचे सौदे सुरू झाले. यावेळी गुळाला ११ हजार रूपयांचा विक्रमी दर मिळाला.
यावेळी गुळाला चांगला दर मिळाल्यानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. केंद्र सरकारकडून कोल्हापुरी गुळाला जीआय (जॉग्राफिकल इंडेक्स) मानांकन प्राप्त झालं आहे.
ML/KA/SL
14 Nov. 2023