देशातील साखरेला परदेशात चांगली मागणी…

 देशातील साखरेला परदेशात चांगली मागणी…

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दिवसेदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत जात असून यावर्षी 1320 .31 लाख टन ऊस गाळप झाला आहे. तसेच ब्राझील इथेनाँल निर्मिती करण्याकडे लक्ष दिल्याने देशातील साखरेला पररदेशातही मागणी वाढल्याने शेतक-यांना याचा आर्थिक फायदा होत आहे अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.Good demand for sugar in the country and abroad …

राज्यात ऊस गाळप चांगल्या पध्दतीने झाले असुन यातुन 137.28 लाख टन साखरेच उत्पादन झाले आहे.यावर्षी 240 दिवस कारखाने सुरु होते. अशी माहिती गायकवाड यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.This information was given by Gaikwad in a press conference held in Pune.

यावर्षी ऊसाचे क्षेत्र हे 11.42लाख हेक्टर वरुन 13.67 लाख हेक्टर झाले आहे. तसेच ज्या चार कारखान्यांनी एफआरपी नुसार शेतक-यांना दर दिला नाही. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे .इथेनाँलच्या बाबतीर राज्यातील कारखाने आता ब्राझीलच्या बरोबरीने इथेनाँल उत्पादित करण्याकडे प्रयत्न करत असुन वार्षिक 264 कोटी लिटर्स इथेऩाँल उत्पादित केले जाईल.Good demand for sugar in the country and abroad …

येत्या काही दिवसात ऊस नोंदणीसाठी अँप तयार केले असून ई पीक पाहणी व्दारे सातबारा वर पिक नोंदणीस प्रोत्साहन दिले जाईल. असेही गायकवाड यांनी सांगितले

ML/KA/PGB

15 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *