राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुणे येथे ध्वजारोहण

 राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुणे येथे ध्वजारोहण

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह पुणे येथील विधान भवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस बॅन्डसह लोकांनी राष्ट्रगीत आणि राज्य गीत म्हटले.

राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय तथा पोलीस अधिकारी तसेच नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maha Governor, Dy CM Ajit Pawar attend flag hoisting in Pune

Maharashtra Governor C.P. Radhakrishnan accompanied by Deputy Chief Minister Ajit Pawar hoisted the National Tricolor on the occasion of the 78th Independence Day at the Council Hall in Pune on Thursday ( 15 Aug).

ML/ML/SL

15 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *