राजीनाम्यापेक्षा सध्याचे काम सुरू ठेवा, अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

 राजीनाम्यापेक्षा सध्याचे काम सुरू ठेवा, अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबर पराभव सहन करावा लागला. यानंतर या अपयशाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली होती. पण, शुक्रवारी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी फडणवीसांचा राजीनामा अमान्य केला आहे. तसेच, त्यांना सध्याचे काम सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंपदी कायमम राहणार आहे. Continue with current work rather than resign, Amit Shah advises Devendra Fadnavis

ML/ML/PGB
7 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *