मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंदिरा गांधी यांना अभिवादन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंदिरा गांधी यांना अभिवादन

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंती निमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची प्रतिज्ञाही दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी दिवंगत गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची प्रतिज्ञाही दिली. Chief Minister Eknath Shinde greets Indira Gandhi

ML/KA/PGB
19 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *