हाजी आली दर्ग्याला दहशवाद्याची धमकी

 हाजी आली दर्ग्याला दहशवाद्याची धमकी

मुंबई, दि.४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील प्रसिद्ध हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोनकर्त्याचा पोलीस शोध घेत आहे. A terrorist threat to the Haji Ali Dargah

फोनवरील अज्ञात व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र कोणतिही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आले असून पोलीस फोनकर्त्याचा शोध घेत आहे .

SW/KA/SL

4 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *