वेद-उपनिषदांतील श्रीगणेश : वर्तमान अन्वयार्थ: हेमंत राजोपाध्ये -भाषा, इतिहास, संस्कृती अभ्यासक
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात नवीन लोकसभा स्थापन झाली आणि तिचे पहिले अधिवेशन देखील पार पडले, त्यात राहुल गांधी यांची प्रथमच घटनात्मक पदावर नियुक्ती झाली असून ते आता विरोधी पक्षनेते बनले आहेत, त्यांचे या पदावरील पहिलेच भाषण गाजले , त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर ही चर्चेत राहिले.
इकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे, त्यात राहुल गांधी यांच्या भाषणाचे पडसाद उमटले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यातून निलंबित झाले. यामुळे सभागृहात वापरण्याच्या भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
दुसरीकडे राज्यात विधानरिषदेतील अकरा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे, अतिरिक्त अर्थसंकल्पातील लाडकी बहिण योजना लागू झाली आहे, तर सत्तारूढ सदस्य आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी भर सभागृहात सरकारमधील अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. या सगळ्यांवर आजच्या वर्तमान च्या व्हिडिओत आढावा घेतला आहे, तेव्हा तो पहा लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब ही अवश्य करा…..