सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडी उमेदवारांचे अर्ज दाखल

 सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडी उमेदवारांचे अर्ज दाखल

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिरूर, बारामती पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये आज सुप्रिया सुळे, काँग्रेसचे रविंद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अमोल कोल्हे यांनी विधान भवन येथे मिरवणुकीने जाऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

ML/ML/SL

18 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *